अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपति शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना शुभेच्छा !
आख्या महाराष्ट्रात असं गाव नाही । जिथ आपल्या छत्रपतींच नाव नाही.शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा !
शिवजयंती निमित्त शिव प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सहभागी होण्यासाठी क्लिक करा.
ज्या राजासाठी प्रजा आपले सर्वस्व बलिदान करायला तत्पर असायची असा जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज.शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
ना काशी रामेश्वरना मथुरा अयोध्या,तीर्थ माझे रायगडआणि देव शिवराय...शिवजयंती निमित्त शिवमय शुभेच्छा !
जय शिवराय या जयघोषाने सळसळते सर्वांचे रक्त.माणसातल्या या देवाचे आम्ही आहोत शिवभक्त.शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा !
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगिराज श्रीमंतयोगी छ्त्रपती शिवाजी महाराज की जय !शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
वाघाची जात कधी थकणार नाही,शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही,शपथ आहे आम्हाला या मातीची मरे पर्यंतजय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही.
अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान,श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना,त्रिवार मानाचा मुजरा…सर्व शिवभक्तांना,शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा…!!
कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला हे आम्हाला माहित नाही पण शिवाजी महाराजांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला.शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा !
मुखात माझ्या जगदंब नामघोष आहे ..डोक्यात तेजस्वी शिवबाचे विचार आहेअन् अंगात शंभूची रग आहेम्हणून मी गर्वाने शिवरायांचा भक्त आहे...
आयुष्य छान आहे"...थोड लहान आहे परंतु...छत्रपती शिवरायांच्या मातृभुमी वर जन्माला आलो याचाच मला अभिमान आहे..