आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन लवकरच होत आहे. महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारतात हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. तर चला आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करूया.
वाट पाहता बाप्पा तुझी वर्ष कधी सरले,आता तुझ्या आगमनाला थोडे दिवस उरले
श्रावण संपला चतुर्थी आलीसज्ज व्हा स्वागतास आता,गणाधिशाची स्वारी आली !
आस लागली तुझ्या दर्शनाचीतुला डोळे भरून पाहण्याची,कधी उजाडेल ती सोनेरी पहाटगणराया तुझ्या आगमनाची !!
सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती...
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती...
आता आतुरता फक्त आगमनाची !
वक्रतुंड महाकाय,
सूर्यकोटी समप्रभ!
निर्विघ्नं कुरु में दैव,
सर्व कार्येषु सर्वदा…
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे.
बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा !
बाप्पा आला माझ्या दारीशोभा आली माझ्या घरीसंकट घे देवा तू सामावूनआशीर्वाद दे भरभरुन…
श्वास मोजावे तसे तास मोजतोयतुझ्या येण्याची बाप्पा आस पाहतोय !
Ganpati status, Ganesh chaturthi Quotes, Ganesh chaturthi Status, Ganpati bappa quotes, Ganpati Bappa morya, Ganpati suvichar, Ganesh chaturthi shubhecha, गणेश चतुर्थी शुभेच्छा, गणेश चतुर्थी स्टेटस्,