सोहळा जमला आषाढी वारीचा,सण आला पंढरीचा,मेळा जमला भक्तगणांचाध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचाआषाढी एकादशीच्या शुभेच्छा !
टाळ वाजे, मृदूंग वाजे,
वाजे हरीचा वीणा !!
माउली निघाले पंढरपूर,
मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !!
!! जय जय राम कृष्ण हरी !!
🚩आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
विठ्ठल माझा ध्यास, विठ्ठल माझा श्वास,
विठ्ठल माझा भास, विठ्ठल माझा
आभास.
🙏🚩आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏🚩
मुख दर्शन व्हावे आता,
तू सकळ जगाचा दाता,
घे कुशीत या माऊली,
तुझ्या चरणी ठेवतो माथा.
🙏🚩आषाढी एकादशीच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏🚩
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ।करावा विठ्ठल जीवभाव।।आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !
डोळे मिटता सामोरे
पंढरपूर हे साक्षात
मन तृप्तीत भिजून
पाही संतांचे मंदिर
देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
एक एक श्वासघेई दर्शनाचा ध्यास,चंदनाचा टिळा माथीनाम तुझे ओठी…,आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
जाऊ देवांचिया गावां,देव देईल विसांवा…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
सुखासाठी करिसी तळमळ,तरी तू पंढरीसी जाय एकवेळ,मग तू अवघाची सुखरूप होसी,जन्मोजन्मीचे दुःख विसरसी !आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा।
देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई,
सुखालाही आला या हो आनंदाचा पूर,
चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर,
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा !
सुंदर ते ध्यान उभे विटेवरीकर कटावरी ठेवो निया
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा !
तुझा रे आधार मला। तूच रे पाठीराखा।।तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !
घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे,तुम्ही घ्यारे डोळे सुख, पाहा विठोबाचे मुख…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
Tags - आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश , विठ्ठल रुक्मिणी , Aashadhi ekadashi shubhechha, आषाढी एकादशी, Vitthal Rukmini, देवशयनी एकादशी शुभेच्छा संदेश , एकादशी शुभेच्छा, पंढरपूर, गजर कीर्तनाचा, आनंदवारी, नाचू कीर्तनाचे रंगी, संत साहित्य,