दसरा शुभेच्छा संदेश । Dasara wishesh in marathi । विजयादशमी शुभेच्छा संदेश । Vijayadashami quotes in marathi



सोनेरी दिवस❤️,
सोनेरी पर्व✨,
सोनेरी क्षण😊,
सोनेरी आठवणी🤗,
सोनेरी शुभेच्छा✨,
फक्त सोन्यासारख्या लोकांना🥰💖,
सोने घ्या सोन्यासारखे रहा🍀☘️❤️,
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा✨



दसऱ्याचा हा शुभमुहूर्त तुमच्या व तुमच्या परिवाराच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती भरो. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.🎊🎉💐

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!☘️

उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा !
आपणांस व आपल्या कुटुंबीयांस दसरा अर्थात् विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

श्रीरामाचा आदर्श घेऊन, 
रावणरूपी अहंकाराचा नाश करत🏹, 
दसरा साजरा करूया..🍃🍁🌼
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

सीमा ओलांडून आव्हानांच्या,
गाठू शिखर यशाचे,
प्रगतीचे सोने लुटून ,
सर्वांमध्ये हे वाटायचे !!
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार,
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार,
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!


नशिबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली..त्यातले एक तुमी....
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..
सदैव असेच रहा..
आपणांस व आपल्या परिवारास दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


हा दसरा आपणांस आनंदाचा, भरभराटीचा, वैभवाचा, आरोग्यदायी आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!
🙏🏻 Happy Dasera 🙏🏻

पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं..
आपणास व आपल्या परिवारास
विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !


झेंडूचे तोरण लावा दारी,
सुखाचे किरण येऊ दे घरी,
पूर्ण होऊ द्या तुमच्या सर्वा इच्छा,
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

स्नेहभाव वाढवू अन् प्रफुल्लित ठेवू मन,
सुवर्ण पर्ण वाटायचे अन् सुवर्ण क्षण साठवायचे,
मनामध्ये जपून आपूलकी एकमेकांना भेटायचे,
दस-याच्या हार्दिक शुभेच्छा ! 


Tags :- Dasara, दसरा, दशहरा, dashara, दसऱ्याच्या शुभेच्छा, विजयादशमी, vijayadashami, विजयादशमीच्या शुभेच्छा, विजयादशमी संदेश,