मराठी साहित्य
Home
पुस्तक परिचय/समिक्षा
थोर व्यक्तींचे विचार
लेख
सुविचार
कविता
Disclaimer
Terms & conditions
Privacy and Policy
मराठी साहित्य
Home
About
Contact
मुख्यपृष्ठ
शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज प्रश्नमंजुषा । chatrapati shivaji maharaj prashanmanjusha । shivprashanmanjusha । शिव प्रश्नमंजुषा ।
छत्रपती शिवाजी महाराज प्रश्नमंजुषा । chatrapati shivaji maharaj prashanmanjusha । shivprashanmanjusha । शिव प्रश्नमंजुषा ।
डिसेंबर २४, २०२२
1. किल्ले पुरंदर कोणत्या शूरवीराच्या पराक्रमाने पावन झाला ?
1. मुरारबाजी
2. बाजीप्रभू देशपांडे
3. तानाजी मालुसरे
4. कोंडाजी फर्जंद
2. मराठा साम्राज्यात सर्वात शेवटचा बांधलेला किल्ला कोणता आहे ?
1. भुदरगड
2. प्रबळगड
3. मल्हारगड
4. माणिकगड
3. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर किती महिन्यांनी झाला ?
1.१०
2.९
3.११
4.८
4. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला ?
1.6 जून 1674
2. 14 जून 1674
3.6 जून 1672
4.14 जून 1672
5. शिवाजी महाराजांचा जन्म आणि मृत्यू यांच्यामध्ये किती वर्षांचा कालावधी आहे?
1.50 वर्ष
2.60 वर्ष
3. 55 वर्ष
4. 65 वर्ष
6. 'गड आला पण सिंह गेला' हे वाक्य कोणत्या मावळ्शी निगडित आहे ?
1. बाजीप्रभू देशपांडे
2. मुरारबाजी
3. तानाजी मालुसरे
4. सूर्याजी मालुसरे
7. चाकणचा भुईकोट किल्ला 55 दिवस लढवणारा शूरवीर कोण ?
1. बाजीप्रभू देशपांडे
2. मुरारबाजी
3. फिरांगोजी नरसाळा
4. तानाजी मालुसरे
8.महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या ठिकाणी घेतली ?
1. रायरेश्वर >
2. घृणेश्वर
3.त्रंबकेश्वर
4. रायगड
9. लाल महालात झालेल्या हल्यात शाईस्तेखानाची किती बोटं कापली गेली ?
1.2
2.4
3. 3
4.1
10. तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ला स्वराज्यात परत घेण्यासाठी गेले होते तेव्हा कोंढाण्याचा किल्लेदार कोण होते ?
1. इनायत खान
2. कार्तलब खान
3. उदयभान राठोड
4. सिद्धी जौहर
11. छत्रपती शिवाजी महाराजांना किती पुत्र होते ?
1.2
2.3
3.4
4.5
12. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे ?
1. मोडी
2. पाली
3. संस्कृत
4. फारसी
13. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?
1. शिवनेरी
2. रायगड
3. पुरंदर
4. राजगड
14. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय ?
1. सईबाई
2. सोयराबाई
3. पुतळाबाई
4.सकवारबाई
15. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला ?
1. राजगड
2. तोरणा
3. कोंढाणा
4. पन्हाळा
16. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती ?
1. रायगड
2. राजगड
3. जिंजी
4. अजिंक्यतारा
17. 'गडांचा राजा आणि राजांचा गड' असे कोणत्या गडास म्हटले जाते ?
1. राजगड
2. रायगड
3. पन्हाळगड
4. सिंहगड
18. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर स्वराज्याचे सेनापती कोण होते?
1. नेताजी पालकर
2. प्रतापराव गुजर
3. मोरोपंत पिंगळे
4. हंबीरराव मोहिते
19. स्वराज्याची दुसरी राजधानी कोणती ?
1. राजगड
2. सिंहगड
3. रायगड
4. जिंजी
20. स्वराज्याची तिसरी राजधानी कोणती ?
1. जिंजी
2. रायगड
3. राजगड
4. सिंहगड
21. स्वराज्याची चौथी राजधानी कोणती ?
1. रायगड
2. राजगड
3. अजिंक्यतारा
4. तोरणा
22. जिंजी हा किल्ला कोणत्या राज्यात आहे ?
1. कर्नाटक \
2. तामिळनाडू
3.आंध्रप्रदेश
4. तेलंगणा
23. तानाजी मालुसरे यांच्या भावाचे नाव काय ?
1. कोयाजी
2. संताजी
3. सूर्याजी
4. धनाजी
24. बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यात सामील होण्याआधी कोणाकडे चाकरी करीत होते ?
1. कृष्णाजी बांदल
2. कुतुबशहा
3.निजाम
4. औरंगजेब
25. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?
1. राजगड
2. रायगड
3. पुरंदर
4. शिवनेरी
26. पुरंदरच्या तहात मुघलांना किती किल्ले दिले ?
1.26
2.21
3.23
4.27
27. भारतीय नौदलाचे जनक कोण ?
1. छत्रपती संभाजी महाराज
2. वास्को द गामा
3. छत्रपती शिवाजी महाराज
4. कोलंबस
28. वयाच्या कितव्या वर्षी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली ?
1.15
2.16
3.20
4.25
29. प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1. पुणे
2. कोल्हापूर
3. सातारा
4. रत्नागिरी
30. खालीलपैकी कोणत्या किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे करण्यात आले ?
1. रायगड
2. राजगड
3. कोंढाणा
4. तोरणा
Categories
थोर व्यक्तींचे विचार
(9)
अभंगवाणी
(6)
कविता
(6)
लेख
(6)
पुस्तक परिचय
(5)
शिवाजी महाराज
(4)
सुविचार
(3)
Popular Posts
मैत्री
Friendship Quotes in Marathi l मैत्री मराठी चारोळ्या l maitri quotes l दोस्ती
मार्च ०९, २०२२
सुखाचे ते सुख - संत नामदेव | Sukhache te sukh - sant Namdev | Marathisahitya.in
नोव्हेंबर २९, २०२३
जलाविण मासा - संत बहिणाबाई | Jalavin Masa - Sant bahenabai | Marathisahitya.in
नोव्हेंबर २९, २०२३
मंगेश पाडगांवकर यांच्या चारोळ्या व कविता । mangesh padgaonkar charolya and poems । मंगेश पाडगांवकर
जानेवारी ०६, २०२२
मी कुणाला कळलो नाही - सुरेश भट । मराठी कविता । Mi kunala kalalo nahi - Suresh bhat । Marathi Kavita । मराठी साहित्य । Marathi sahitya
ऑगस्ट १५, २०२२
विष्णू सखाराम खांडेकर यांचे विचार । V. S. Khandekar quotes in marathi । वि. स. खांडेकर
डिसेंबर २५, २०२१
Follow us on
Protected by DMCA
Pages
Home
Privacy and Policy
DMCA
About us
Contact us
Most Popular
Friendship Quotes in Marathi l मैत्री मराठी चारोळ्या l maitri quotes l दोस्ती
मार्च ०९, २०२२
सुखाचे ते सुख - संत नामदेव | Sukhache te sukh - sant Namdev | Marathisahitya.in
नोव्हेंबर २९, २०२३
जलाविण मासा - संत बहिणाबाई | Jalavin Masa - Sant bahenabai | Marathisahitya.in
नोव्हेंबर २९, २०२३
Tags
अभंगवाणी
कथा
कविता
कवी
कृष्ण
गणपती
गुरुपौर्णिमा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
थोर व्यक्तींचे विचार
पर्यटन
पुस्तक परिचय
प्रश्नमंजुषा
भारुड
मराठी साहित्य संमेलन
मराठी साहित्याविषयी...
महाराष्ट्र दिन
महाशिवरात्री
मातृदिन
मैत्री
लेख
वपु काळे
शिवाजी महाराज
शुभेच्छा संदेश
संत एकनाथ
संत साहित्य
सुविचार
Quotes
Contact form