विठ्ठल रुक्मिणीचे अश्या पध्दतीने घ्या घरी बसून लाईव्ह दर्शन । Vitthal-rukmini live Darshan । विठ्ठल- रूक्मिणी दर्शन ।

              पंढरपुर मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहे. लाखों लोक आषाढी व कार्तिकी वारी साठी विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. परंतु कोरोनामुळे, गर्दीमुळे, म्हातारपनामुळे तसेच काही इतर अडचणीमुळे बऱ्याच जणांना इच्छा असूनही दर्शनाला येणे शक्य होत नाही. अशा लोकांसाठी jio tv आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांनी लाईव्ह दर्शनाची सोय उपलब्ध करून दिली आहे.


लाईव्ह दर्शन कसे घ्यायचे ?

१) Google Playstore वरून jio tv ॲप डाउनलोड करा व त्यात Devotional category & Marathi Language मध्ये जाऊन तुम्ही लाईव्ह दर्शन घेऊ शकता.

२) किंवा मंदिराच्या वेबसाईट वर सुद्धा 24 तास online दर्शनाची सुविधा उपलब्ध आहे.
👇👇

3) किंवा Google Playstore वरून 'विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर' हे ॲप डाउनलोड करून ऑनलाइन दर्शन घेऊ शकता.

अशा पद्धतीने विठ्ठल रुक्मिणी चे ऑनलाइन दर्शन घ्या. व आपल्या नातेवाईकांना व मित्रांनाही ही आनंदाची बातमी नक्की शेअर करा.

हे सुध्दा नक्की पहा.
👇👇